S M L

ठाण्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई

5 ऑक्टोबरठाणे जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांवर आजपासून कारवाई सुरू झाली आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार कल्याणजवळच्या द्वारली गावात 97 ठिकाणी अतिक्रमणे हटवण्यात आली.सरकारी जमिनींवरील अतिक्रमण हटवण्यात येत आहे. ही कारवाई एक ऑक्टोबरपासून सुरू होणार होती. पण पोलीस बंदोबस्त उपलब्ध नसल्याने अखेर आजपासून कारवाई सुरू करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2010 02:53 PM IST

ठाण्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई

5 ऑक्टोबर

ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांवर आजपासून कारवाई सुरू झाली आहे.

मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार कल्याणजवळच्या द्वारली गावात 97 ठिकाणी अतिक्रमणे हटवण्यात आली.

सरकारी जमिनींवरील अतिक्रमण हटवण्यात येत आहे. ही कारवाई एक ऑक्टोबरपासून सुरू होणार होती.

पण पोलीस बंदोबस्त उपलब्ध नसल्याने अखेर आजपासून कारवाई सुरू करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2010 02:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close