S M L

येडियुरप्पा सरकार संकटात

6 ऑक्टोबरकर्नाटकात येडियुरप्पा सरकार संकटात आले आहे. भाजपच्या 20 बंडखोर आमदारांनी सरकारचा पाठींबा काढून घेतल्याचे पत्र राज्यपालांकडे सोपवले आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी हे पत्र मागे घेण्याचे आदेश बंडखोर आमदारांना दिले आहेत.राज्यपालांनी येडियुरप्पा यांना 12 ऑक्टोबरपर्यंत बहुमत सिद्ध करायला सांगितले आहे. दरम्यान आज येडियुरप्पा यांनी 4 अपक्ष बंडखोर मंत्र्याची हकालपट्टी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2010 10:33 AM IST

येडियुरप्पा सरकार संकटात

6 ऑक्टोबर

कर्नाटकात येडियुरप्पा सरकार संकटात आले आहे. भाजपच्या 20 बंडखोर आमदारांनी सरकारचा पाठींबा काढून घेतल्याचे पत्र राज्यपालांकडे सोपवले आहे.

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी हे पत्र मागे घेण्याचे आदेश बंडखोर आमदारांना दिले आहेत.

राज्यपालांनी येडियुरप्पा यांना 12 ऑक्टोबरपर्यंत बहुमत सिद्ध करायला सांगितले आहे.

दरम्यान आज येडियुरप्पा यांनी 4 अपक्ष बंडखोर मंत्र्याची हकालपट्टी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2010 10:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close