S M L

नागपुरात वॉक फॉर टायगर

6 ऑक्टोबरसध्या देशात वन्यजीव सप्ताह सुरु आहे. नागपूरच्या यशवंत स्टेडियमपासून शहरातील विविध रस्त्यांवरुन वॉक फॉर टायगर रॅली काढण्यात आली. यात शाळकरी मुलांनी मोठा सहभाग घेतला होता. यातील काही विद्यार्थ्यांनी वाघाचा पेहराव परिधान करुन, वाघांना वाचवण्याचे आवाहन केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2010 01:37 PM IST

नागपुरात वॉक फॉर टायगर

6 ऑक्टोबर

सध्या देशात वन्यजीव सप्ताह सुरु आहे.

नागपूरच्या यशवंत स्टेडियमपासून शहरातील विविध रस्त्यांवरुन वॉक फॉर टायगर रॅली काढण्यात आली.

यात शाळकरी मुलांनी मोठा सहभाग घेतला होता.

यातील काही विद्यार्थ्यांनी वाघाचा पेहराव परिधान करुन, वाघांना वाचवण्याचे आवाहन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2010 01:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close