S M L

आघाडीत काही जागांवरून वाद

7 ऑक्टोबरकल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. 55-52 या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाले असले तरी आता 18 ते 19 जागांवरुन वाद कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनीच ही कबुली दिली आहे. पण येत्या दोन दिवसात हा तिढा सुटेल, अशी माहितीही पिचड यांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 7, 2010 11:37 AM IST

आघाडीत काही जागांवरून वाद

7 ऑक्टोबर

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे.

55-52 या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाले असले तरी आता 18 ते 19 जागांवरुन वाद कायम आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनीच ही कबुली दिली आहे.

पण येत्या दोन दिवसात हा तिढा सुटेल, अशी माहितीही पिचड यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2010 11:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close