S M L

आघाडीतील जागांचा वाद मिटला

8 ऑक्टोबरकल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. पण 55 - 52 या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाले असले तरी 18 ते 19 जागांवरुन वाद होता. पण आता हा वाद मिटला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 8, 2010 02:48 PM IST

आघाडीतील जागांचा वाद मिटला

8 ऑक्टोबर

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे.

पण 55 - 52 या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाले असले तरी 18 ते 19 जागांवरुन वाद होता. पण आता हा वाद मिटला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 8, 2010 02:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close