S M L

राणे आणि विलासरावांची टोलेबाजी

9 ऑक्टोबरमहसूल मंत्री नारायण राणे यांनी चिंटू शेख प्रकरणी आता पोलिसांवरही टीका केली आहे. चिंटू शेख हल्ला प्रकरणी नितेश राणेंवर तातडीने खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवणार्‍या अधिकार्‍याला 'कार्यक्षम अधिकारी' म्हणत त्यांनी पोलीस दलालाच टोला लगावला. तर राणेंचीच री ओढत एवढा तपास आमच्या काळी होत नव्हता, अशी टोलेबाजी विलासराव देशमुखांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 9, 2010 02:44 PM IST

राणे आणि विलासरावांची टोलेबाजी

9 ऑक्टोबर

महसूल मंत्री नारायण राणे यांनी चिंटू शेख प्रकरणी आता पोलिसांवरही टीका केली आहे.

चिंटू शेख हल्ला प्रकरणी नितेश राणेंवर तातडीने खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवणार्‍या अधिकार्‍याला 'कार्यक्षम अधिकारी' म्हणत त्यांनी पोलीस दलालाच टोला लगावला.

तर राणेंचीच री ओढत एवढा तपास आमच्या काळी होत नव्हता, अशी टोलेबाजी विलासराव देशमुखांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 9, 2010 02:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close