S M L

लवासा प्रकरणी जेलभरो-अण्णा

10 ऑक्टोंबरलवासाप्रकरणी राज्य सरकारचा निर्णय हा दुदैवी आहे, धनदांडग्यांना पाठीशी घालण्याचाच हा एक प्रकार आहे अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वीच महसूल विभागाने लवासा प्रकल्पाची जमीन नियमित करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांना दिले होते. पण अशा कारभारामुळे, धनदांडग्यासाठी गरिबांची गळचेपी होत असल्याचा आरोपही अण्णा हजारेंनी केला आहे. या प्रकरणी जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही अण्णांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 10, 2010 12:37 PM IST

लवासा प्रकरणी जेलभरो-अण्णा

10 ऑक्टोंबर

लवासाप्रकरणी राज्य सरकारचा निर्णय हा दुदैवी आहे, धनदांडग्यांना पाठीशी घालण्याचाच हा एक प्रकार आहे अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वीच महसूल विभागाने लवासा प्रकल्पाची जमीन नियमित करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांना दिले होते.

पण अशा कारभारामुळे, धनदांडग्यासाठी गरिबांची गळचेपी होत असल्याचा आरोपही अण्णा हजारेंनी केला आहे.

या प्रकरणी जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही अण्णांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 10, 2010 12:37 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close