S M L

सुनील राऊतला अटक

11 ऑक्टोबरखासदार संजय राऊत यांचा भाऊ आणि शिवसेनेतर्फे विधानसभा निवडणूक लढलेला सुनील राऊत याला पोलिसांनी अटक केली आहे. कांजूरमार्गमधून सुनील राऊतला पोलिसांनी अटक केली. येथील रहिवाशांना मारहाण करणे, तसेच समाज मंदिराची तोडफोड केल्याप्रकरणी त्याला अटक करण्याचे आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2010 11:42 AM IST

सुनील राऊतला अटक

11 ऑक्टोबर

खासदार संजय राऊत यांचा भाऊ आणि शिवसेनेतर्फे विधानसभा निवडणूक लढलेला सुनील राऊत याला पोलिसांनी अटक केली आहे.

कांजूरमार्गमधून सुनील राऊतला पोलिसांनी अटक केली.

येथील रहिवाशांना मारहाण करणे, तसेच समाज मंदिराची तोडफोड केल्याप्रकरणी त्याला अटक करण्याचे आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2010 11:42 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close