S M L

भारताच्या खात्यात आज तीन मेडल्स

12 ऑक्टोबरकॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय शूटर्सनी पुन्हा एकदा गोल्डवर नेम साधला आहे. महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टल पेअरमध्ये हिना सिंधू आणि अनुराज सिंगने गोल्ड मेडलची कमाई केली. पण गोल्ड मेडलची ही लढत जबरदस्त चुरशीची झाली. भारत, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया तिन्ही देशांच्या खेळाडूंनी 759 पॉईंट्स पटकावले. अखेर आधीच्या फेरीत केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय जोडीला विजयी घोषित करण्यात आले. भारताचे शूटिंगमधील हे तब्बल चौदावे गोल्ड मेडल ठरले आहे. तेजस्विनीला मेडल्सची हुलकावणीमहाराष्ट्राच्या तेजस्विनीला सावंतला मात्र पुन्हा एकदा गोल्ड मेडलने हुलकावणी दिली. महिलांच्या 50 मीटर प्रोन प्रकारात तेजस्विनीला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावे लागले. वर्ल्ड चॅम्पियन तेजस्वीनीने 600 पैकी 594 गुण मिळवत सिल्व्हर मेडल घेतले. स्कॉटलंडच्या जेन्मकिंटोशने 597 गुण मिळवत गोल्ड मेडल पटकावले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2010 12:01 PM IST

भारताच्या खात्यात आज तीन मेडल्स

12 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय शूटर्सनी पुन्हा एकदा गोल्डवर नेम साधला आहे.

महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टल पेअरमध्ये हिना सिंधू आणि अनुराज सिंगने गोल्ड मेडलची कमाई केली.

पण गोल्ड मेडलची ही लढत जबरदस्त चुरशीची झाली. भारत, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया तिन्ही देशांच्या खेळाडूंनी 759 पॉईंट्स पटकावले.

अखेर आधीच्या फेरीत केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय जोडीला विजयी घोषित करण्यात आले.

भारताचे शूटिंगमधील हे तब्बल चौदावे गोल्ड मेडल ठरले आहे.

तेजस्विनीला मेडल्सची हुलकावणी

महाराष्ट्राच्या तेजस्विनीला सावंतला मात्र पुन्हा एकदा गोल्ड मेडलने हुलकावणी दिली.

महिलांच्या 50 मीटर प्रोन प्रकारात तेजस्विनीला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावे लागले.

वर्ल्ड चॅम्पियन तेजस्वीनीने 600 पैकी 594 गुण मिळवत सिल्व्हर मेडल घेतले.

स्कॉटलंडच्या जेन्मकिंटोशने 597 गुण मिळवत गोल्ड मेडल पटकावले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2010 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close