S M L

राज्यपालांची राळेगणला भेट

13 ऑक्टोबरराज्यपाल के. शंकरनारायण यांनी आज राळेगणसिद्धीच्या पाणलोट प्रकल्पाला भेट दिली. या ठिकाणच्या प्रकल्पाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. येत्या दहा वर्षात भारताची लोकसंख्या चीनच्या पुढे जाणार असताना, पाण्याचे नियोजन आजच करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. दुष्काळी राळेगणला हिरवेगार करणार्‍या अण्णा हजारांचा आदर्श संपूर्ण देशाने घेण्याची गरज राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2010 11:39 AM IST

राज्यपालांची राळेगणला भेट

13 ऑक्टोबर

राज्यपाल के. शंकरनारायण यांनी आज राळेगणसिद्धीच्या पाणलोट प्रकल्पाला भेट दिली. या ठिकाणच्या प्रकल्पाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

येत्या दहा वर्षात भारताची लोकसंख्या चीनच्या पुढे जाणार असताना, पाण्याचे नियोजन आजच करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

दुष्काळी राळेगणला हिरवेगार करणार्‍या अण्णा हजारांचा आदर्श संपूर्ण देशाने घेण्याची गरज राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2010 11:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close