S M L

टोलवसुली विरोधात अण्णाचं उपोषण

15 ऑक्टोंबरबेकायदेशीर टोलवसुली विरोधात अण्णा हजारे आंदोलन करणार आहेत. टोल नाक्यांच्या विरोधात ते 1 डिसेंबरपासून आळंदीत उपोषण करणार आहेत. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल आहे. प्रत्येक टोल नाक्यावर इलेट्रॉनिक यंत्रणा बसवा तसेच टोल नाके थेट मंत्रालयाशी ऑनलाइन जोडा, अशी अण्णांची मागणी आहे. बेकायदेशीर टोलवसुली विरोधात अण्णा हजारे आंदोलन करणार आहेत. टोल नाक्यांच्या विरोधात ते 1 डिसेंबरपासून आळंदीत उपोषण करणार आहेत. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल आहे. प्रत्येक टोल नाक्यावर इलेट्रॉनिक यंत्रणा बसवा तसेच टोल नाके थेट मंत्रालयाशी ऑनलाइन जोडा, अशी अण्णांची मागणी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 15, 2010 10:36 AM IST

टोलवसुली विरोधात अण्णाचं उपोषण

15 ऑक्टोंबर

बेकायदेशीर टोलवसुली विरोधात अण्णा हजारे आंदोलन करणार आहेत.

टोल नाक्यांच्या विरोधात ते 1 डिसेंबरपासून आळंदीत उपोषण करणार आहेत.

तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल आहे.

प्रत्येक टोल नाक्यावर इलेट्रॉनिक यंत्रणा बसवा तसेच टोल नाके थेट मंत्रालयाशी ऑनलाइन जोडा, अशी अण्णांची मागणी आहे.

बेकायदेशीर टोलवसुली विरोधात अण्णा हजारे आंदोलन करणार आहेत. टोल नाक्यांच्या विरोधात ते 1 डिसेंबरपासून आळंदीत उपोषण करणार आहेत.

तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल आहे. प्रत्येक टोल नाक्यावर इलेट्रॉनिक यंत्रणा बसवा तसेच टोल नाके थेट मंत्रालयाशी ऑनलाइन जोडा, अशी अण्णांची मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2010 10:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close