S M L

हिमायत बेगचा स्फोटक जबाब

18 ऑक्टोबरजर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी हिमायत बेगला आज नाशिक कोर्टात हजर करण्यात आलं.त्यावेळी त्याच्याकडून तपासादरम्यान महत्वाची माहिती मिळाल्याचे एटीएसने कोर्टात सांगितले. 2008 मध्ये तो कोलंबो इथे राहिला होता, तसेच त्याला तिथे परदेशी चलन मिळाले. असंही एटीएसने कोर्टाला सांगितले. 2006 मध्ये हिमायतने बिलालला अतिरेकी ट्रेनिंगसाठी पाकिस्तानात पाठवल्याचे स्पष्ट केले. पुण्यापाठोपाठ मुंबई, नाशिक आणि नागपूर इथे दहशतवादी कारवाया करण्याचा त्याचा कट होता, असे एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आजच्या सुनावणी दरम्यान बिलाल आणि बेग यांच्यातल्या फोनवरच्या संभाषणाचा पुरावा एटीएसने कोर्टापुढे सादर केला. दरम्यान बेगला 25 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 18, 2010 11:22 AM IST

हिमायत बेगचा स्फोटक जबाब

18 ऑक्टोबर

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी हिमायत बेगला आज नाशिक कोर्टात हजर करण्यात आलं.

त्यावेळी त्याच्याकडून तपासादरम्यान महत्वाची माहिती मिळाल्याचे एटीएसने कोर्टात सांगितले.

2008 मध्ये तो कोलंबो इथे राहिला होता, तसेच त्याला तिथे परदेशी चलन मिळाले. असंही एटीएसने कोर्टाला सांगितले.

2006 मध्ये हिमायतने बिलालला अतिरेकी ट्रेनिंगसाठी पाकिस्तानात पाठवल्याचे स्पष्ट केले.

पुण्यापाठोपाठ मुंबई, नाशिक आणि नागपूर इथे दहशतवादी कारवाया करण्याचा त्याचा कट होता, असे एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

आजच्या सुनावणी दरम्यान बिलाल आणि बेग यांच्यातल्या फोनवरच्या संभाषणाचा पुरावा एटीएसने कोर्टापुढे सादर केला.

दरम्यान बेगला 25 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2010 11:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close