S M L

ठाण्याच्या रेमंड कंपनीतल्या कामगारांना 303 कोटी मिळणार

22 ऑक्टोबरठाण्याच्या रेमंड कंपनीतल्या कामगारांना 303 कोटी रुपये मिळणार आहेत. रेमंड कंपनी व्यवस्थापन आणि कामगार खात्याच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी 193 कोटी रुपयाचा पहिला हप्ता असणार आहे. यात 43 कोटी हे कायदेशीर देयक आहेत. तर उर्वरित 110 कोटी 3 वर्षांच्या आत कामगारांना मिळणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2010 11:34 AM IST

ठाण्याच्या रेमंड कंपनीतल्या कामगारांना 303 कोटी मिळणार

22 ऑक्टोबर

ठाण्याच्या रेमंड कंपनीतल्या कामगारांना 303 कोटी रुपये मिळणार आहेत.

रेमंड कंपनी व्यवस्थापन आणि कामगार खात्याच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

यापैकी 193 कोटी रुपयाचा पहिला हप्ता असणार आहे. यात 43 कोटी हे कायदेशीर देयक आहेत.

तर उर्वरित 110 कोटी 3 वर्षांच्या आत कामगारांना मिळणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2010 11:34 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close