S M L

ठाणे आरटीओ कार्यालयावर धाड

22 ऑक्टोबरठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयावर (RTO) कार्यालयावर ऍन्टी करप्शन ब्युरोने धाड टाकली. विशेष म्हणजे 'मुंबई' ऍन्टी करप्शन ब्युरोने ही कारवाई केली आहे. संपुर्ण ऑफीस कामकाज या धाडीमुळे ठप्प झाले आहे. दीड वर्षापुर्वी या कार्यालयात आग लागली होती त्यात महत्त्वाचे रेकॉर्ड जळून खाक झाले होते. या कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी ही नागरिकांनी केल्या होत्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2010 01:10 PM IST

ठाणे आरटीओ कार्यालयावर धाड

22 ऑक्टोबर

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयावर (RTO) कार्यालयावर ऍन्टी करप्शन ब्युरोने धाड टाकली.

विशेष म्हणजे 'मुंबई' ऍन्टी करप्शन ब्युरोने ही कारवाई केली आहे. संपुर्ण ऑफीस कामकाज या धाडीमुळे ठप्प झाले आहे.

दीड वर्षापुर्वी या कार्यालयात आग लागली होती त्यात महत्त्वाचे रेकॉर्ड जळून खाक झाले होते.

या कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी ही नागरिकांनी केल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2010 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close