S M L

अनिल देशमुख यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली

22 ऑक्टोबरअन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. राळेगण सिद्दीमध्ये ही भेट झाली. रेशन व्यवस्थेतले गैरप्रकार थांबवण्यासाठी खात्याने केलेल्या उपाययोजना त्यांनी अण्णांपुढे मांडल्या. युआयडी योजनेनुसार रेशनिंगसाठी वापरण्यात येणार्‍या बायोमेट्रीक स्मार्ट कार्ड्सची माहितीही अण्णांना दिली. तसेच इंटरनेटच्या आणि जीपीएक्सच्या माध्यमातून वारण्यात येणार्‍या नियंत्रण व्यवस्थेबद्दलही सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2010 03:23 PM IST

अनिल देशमुख यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली

22 ऑक्टोबर

अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली.

राळेगण सिद्दीमध्ये ही भेट झाली. रेशन व्यवस्थेतले गैरप्रकार थांबवण्यासाठी खात्याने केलेल्या उपाययोजना त्यांनी अण्णांपुढे मांडल्या.

युआयडी योजनेनुसार रेशनिंगसाठी वापरण्यात येणार्‍या बायोमेट्रीक स्मार्ट कार्ड्सची माहितीही अण्णांना दिली.

तसेच इंटरनेटच्या आणि जीपीएक्सच्या माध्यमातून वारण्यात येणार्‍या नियंत्रण व्यवस्थेबद्दलही सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2010 03:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close