S M L

जळगावात आरएसएसच्या कार्यकारिणीची बैठक

25 ऑक्टोबरराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारणीची बैठक आजपासून जळगावात सुरू झाली आहे. देशातील चारशेच्या आसपास स्वयंसेवक या शिबीरात सहभागी झाले आहेत. 2 नोव्हेंबरपर्यंत हे शिबीर चालणार आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाचे वरिष्ठ नेते या बैठकीला पूर्ण दिवस उपस्थित राहणार आहेत. संघाचे नेते इंद्रेश कुमार यांचे अजमेर बॉम्बस्फोटात नाव पुढे आले आहे. त्यामुळे यावेळी हिंदू दहशतवादाच्या मुद्द्यावर या शिबिरात चर्चा होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2010 10:46 AM IST

जळगावात आरएसएसच्या कार्यकारिणीची बैठक

25 ऑक्टोबर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारणीची बैठक आजपासून जळगावात सुरू झाली आहे.

देशातील चारशेच्या आसपास स्वयंसेवक या शिबीरात सहभागी झाले आहेत. 2 नोव्हेंबरपर्यंत हे शिबीर चालणार आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाचे वरिष्ठ नेते या बैठकीला पूर्ण दिवस उपस्थित राहणार आहेत.

संघाचे नेते इंद्रेश कुमार यांचे अजमेर बॉम्बस्फोटात नाव पुढे आले आहे.

त्यामुळे यावेळी हिंदू दहशतवादाच्या मुद्द्यावर या शिबिरात चर्चा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2010 10:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close