S M L

देशभरातील चाळीस विमानतळ विनापरवाना

28 ऑक्टोबरदेशभरातील चाळीस विमानतळाकडे एअरक्राफ्ट कायद्याप्रमाणे अधिकृत परवाना नाही. अशी धक्कादायक माहिती नागपूर विमानतळाच्या सुनावणी दरम्यान कोर्टापुढे आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून या सर्व विमानतळांकडे विमान उतरवण्याचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परवाना मिळवायला जून 2011 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. याबाबत विमानतळ प्राधिकरणाची बाजू मांडणारे राम परसोडकर यांनी ही माहितीआएबीएन लोकमतला दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 28, 2010 11:10 AM IST

28 ऑक्टोबर

देशभरातील चाळीस विमानतळाकडे एअरक्राफ्ट कायद्याप्रमाणे अधिकृत परवाना नाही.

अशी धक्कादायक माहिती नागपूर विमानतळाच्या सुनावणी दरम्यान कोर्टापुढे आली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून या सर्व विमानतळांकडे विमान उतरवण्याचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

परवाना मिळवायला जून 2011 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

याबाबत विमानतळ प्राधिकरणाची बाजू मांडणारे राम परसोडकर यांनी ही माहितीआएबीएन लोकमतला दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 28, 2010 11:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close