S M L

सुशीलकुमार शिंदेंनी दिली अंतिम मंजुरी

31 ऑक्टोबरआदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात आता धक्कादायक बाब पुढे येते आहे. महाराष्ट्राच्या चार माजी मुख्यमंत्र्यांचा या घोटाळ्यात सहभाग असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.आदर्श सोसायटीला अंतिम परवानगी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आणि माजी मुख्यमंत्री आणि तत्कलिन महसूलमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांनी दिली होती.अशी फिरली फाईल1) विलासराव देशमुख- मुख्यमंत्री असताना पर्यावरण आणि इतर गोष्टींना मंजुरी दिली- उत्तम घाकरे, किरण भंडगे, अमोल करभाणींच्या नावांची शिफारस2) नारायण राणे- 1999 ला मुख्यमंत्री असताना याप्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले- गिरीश मेहता, रुपाली रावराणेंच्या नावांची शिफारस3) सुशिलकुमार शिंदे- मुख्यमंत्री असताना 9 जुलै 2004 साली 'आदर्श'च्या आराखड्याला अंतिम मंजुरी दिली- मेजर खानकोजे यांची शिफारस4) शिवाजीराव निलंगेकर- महसूलमंत्री असताना 9 जुलै 2004 साली 'आदर्श' जागेची परवानगी बहाल केली- संपत खिडसे, अरुण ढवळे यांची शिफारस5) अजित पवार, जलसंपदा मंत्री- कृष्णा भेगडे, शिवाजीराव कधे यांची शिफारस6) आर. आर. पाटील, गृहमंत्री- चंद्रशेखर गायकवाड यांची शिफारस7) पतंगराव कदम, वनमंत्री- बाळासाहेब सावंत यांची शिफारस8) अनिल देशमुख, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री- मुकुंदराव मानकर यांची शिफारस9) अशोक चव्हाण, मुख्यमंत्री- सासूबाई दिवंगत भगवती शर्मा, मेव्हणी सीमा विनोद शर्मा आणि मेव्हणी जगदीश शर्मा यांची शिफारस प्रवास 'आदर्श' फाईलचा1) 21 सप्टेंबर 1999'आदर्श' सोसायटीच्या परवानगीचे निवेदने मुख्यमंत्री नारायण राणेंना मिळालेराणेंचा शेरा - 'लक्ष घालावे'2) 7 फेब्रुवारी 2000राणेंकडे आलेले निवेदन पुन्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या दरबारीविलासरावांचा शेरा - 'तातडीने प्रस्ताव सादर करावा'3) 12 मे 2000मुंबई जिल्हाधिकार्‍यांचा सरकारला अहवाल सादर फाईल पुन्हा विलासरावांकडे4) 2 जून 2000'आदर्श' फाईलमध्ये पहिल्यांदा आला कारगिलचा उल्लेखत्याचवेळी अशोक चव्हाणांनी दिली हेतू पत्राला मान्यता.अशोक चव्हाणांचा शेरा...कृपया विचार करा आणि फाईल प्राधान्याने सादर करा.5) 10 एप्रिल 2002नगरविकास खात्याने रस्त्याची रुंदी 60 मीटरवरुन 18 मीटर केली3824 चौरस फूट जागा 'आदर्श'ला उपलब्ध6) 16 जानेवारी 2003मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी फाईल क्लिअर केलीत्यावर महसूलमंत्री म्हणून अशोक चव्हाणांची ही सही7) 17 जानेवारी 2003विलासराव देशमुखांचे मुख्यमंत्रीपद गेले8) 9 जुलै 2004मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे आणि महसूल मंत्री शिवाजीराव निलंगेकरांनी अंतिम मंजुरी दिली 9) 24 ऑगस्ट 2004मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदेंनी वाढीव 51 सदस्यांना मंजुरी दिली10) 5 ऑगस्ट 2005मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी बेस्टचा एफएसआय वापरण्याची परवानगी दिली11) 23 सप्टेंबर 2005'आदर्श'च्या फाईलीचा प्रवास संपला

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2010 10:20 AM IST

31 ऑक्टोबर

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात आता धक्कादायक बाब पुढे येते आहे. महाराष्ट्राच्या चार माजी मुख्यमंत्र्यांचा या घोटाळ्यात सहभाग असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

आदर्श सोसायटीला अंतिम परवानगी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आणि माजी मुख्यमंत्री आणि तत्कलिन महसूलमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांनी दिली होती.

अशी फिरली फाईल

1) विलासराव देशमुख- मुख्यमंत्री असताना पर्यावरण आणि इतर गोष्टींना मंजुरी दिली- उत्तम घाकरे, किरण भंडगे, अमोल करभाणींच्या नावांची शिफारस

2) नारायण राणे- 1999 ला मुख्यमंत्री असताना याप्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले- गिरीश मेहता, रुपाली रावराणेंच्या नावांची शिफारस

3) सुशिलकुमार शिंदे- मुख्यमंत्री असताना 9 जुलै 2004 साली 'आदर्श'च्या आराखड्याला अंतिम मंजुरी दिली- मेजर खानकोजे यांची शिफारस

4) शिवाजीराव निलंगेकर- महसूलमंत्री असताना 9 जुलै 2004 साली 'आदर्श' जागेची परवानगी बहाल केली- संपत खिडसे, अरुण ढवळे यांची शिफारस

5) अजित पवार, जलसंपदा मंत्री- कृष्णा भेगडे, शिवाजीराव कधे यांची शिफारस

6) आर. आर. पाटील, गृहमंत्री- चंद्रशेखर गायकवाड यांची शिफारस

7) पतंगराव कदम, वनमंत्री- बाळासाहेब सावंत यांची शिफारस

8) अनिल देशमुख, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री- मुकुंदराव मानकर यांची शिफारस

9) अशोक चव्हाण, मुख्यमंत्री- सासूबाई दिवंगत भगवती शर्मा, मेव्हणी सीमा विनोद शर्मा आणि मेव्हणी जगदीश शर्मा यांची शिफारस

प्रवास 'आदर्श' फाईलचा

1) 21 सप्टेंबर 1999'आदर्श' सोसायटीच्या परवानगीचे निवेदने मुख्यमंत्री नारायण राणेंना मिळालेराणेंचा शेरा - 'लक्ष घालावे'

2) 7 फेब्रुवारी 2000राणेंकडे आलेले निवेदन पुन्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या दरबारीविलासरावांचा शेरा - 'तातडीने प्रस्ताव सादर करावा'

3) 12 मे 2000मुंबई जिल्हाधिकार्‍यांचा सरकारला अहवाल सादर फाईल पुन्हा विलासरावांकडे

4) 2 जून 2000'आदर्श' फाईलमध्ये पहिल्यांदा आला कारगिलचा उल्लेखत्याचवेळी अशोक चव्हाणांनी दिली हेतू पत्राला मान्यता.अशोक चव्हाणांचा शेरा...कृपया विचार करा आणि फाईल प्राधान्याने सादर करा.

5) 10 एप्रिल 2002नगरविकास खात्याने रस्त्याची रुंदी 60 मीटरवरुन 18 मीटर केली3824 चौरस फूट जागा 'आदर्श'ला उपलब्ध

6) 16 जानेवारी 2003मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी फाईल क्लिअर केलीत्यावर महसूलमंत्री म्हणून अशोक चव्हाणांची ही सही

7) 17 जानेवारी 2003विलासराव देशमुखांचे मुख्यमंत्रीपद गेले

8) 9 जुलै 2004मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे आणि महसूल मंत्री शिवाजीराव निलंगेकरांनी अंतिम मंजुरी दिली

9) 24 ऑगस्ट 2004मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदेंनी वाढीव 51 सदस्यांना मंजुरी दिली

10) 5 ऑगस्ट 2005मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी बेस्टचा एफएसआय वापरण्याची परवानगी दिली

11) 23 सप्टेंबर 2005'आदर्श'च्या फाईलीचा प्रवास संपला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2010 10:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close