S M L

कॉमनवेल्थ घोटाळ्या प्रकरणी महत्त्वाच्या शहरांमध्ये छापे

28 ऑक्टोबरकॉमनवेल्थ घोटाळ्या प्रकरणी इन्कम टॅक्स विभागाने देशभारतल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये छापे टाकले आहे. आयकर विभागाने मुंबई कोलकत्ता, दिल्ली आणि बंगळूरु मध्ये धाडी टाकल्या आहे. या कारवाईत 50 टीम्स सहभागी आहेत. यापूर्वी सुधांशू मित्तल यांच्या ऑफिसवरही धाड टाकण्यात आली होती. ही कारवाई अद्यापही सुरु आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 28, 2010 11:30 AM IST

28 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ घोटाळ्या प्रकरणी इन्कम टॅक्स विभागाने देशभारतल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये छापे टाकले आहे.

आयकर विभागाने मुंबई कोलकत्ता, दिल्ली आणि बंगळूरु मध्ये धाडी टाकल्या आहे. या कारवाईत 50 टीम्स सहभागी आहेत.

यापूर्वी सुधांशू मित्तल यांच्या ऑफिसवरही धाड टाकण्यात आली होती. ही कारवाई अद्यापही सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 28, 2010 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close