S M L

गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई नाही - पिचड

31 ऑक्टोबरआदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजूनपर्यंत तरी मौनच पत्करल आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी आदर्शमध्ये अडकलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची पाठराखण केली आहे. जोपर्यंत गुन्हा सिध्द होत नाही, तोपर्यंत कारवाई करणार नाही, असं पिचड यांनी सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2010 11:39 AM IST

31 ऑक्टोबर

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजूनपर्यंत तरी मौनच पत्करल आहे.

मात्र प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी आदर्शमध्ये अडकलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची पाठराखण केली आहे.

जोपर्यंत गुन्हा सिध्द होत नाही, तोपर्यंत कारवाई करणार नाही, असं पिचड यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2010 11:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close