S M L

'आदर्श'वरुन दोषारोप सुरु

31 ऑक्टोबर आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल आपला राजीनामा सोनिया गांधीकडे दिला होता. या घोटाळ्यावरून आता दोषारोप सुरू झाले आहे.शनिवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता.त्यावेळी आपण केवळ महसूलमंत्री होतो, आणि केवळ मुख्यमंत्र्यांच्या आदेशांचे पालन केले, असा युक्तिवाद त्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चव्हाणांच्या या आरोपांवर विलासराव देशमुखांनी प्रत्युत्तर दिल आहे. 'मी फक्त 20 सदस्यांसाठीच लेटर ऑफ इंटेट दिल होते. त्याचा अर्थ मंजुरी असा होत नाही. मंजुरी महसूलमंत्र्यांनीच म्हणजेच अशोक चव्हाणांनी दिली होती. मला विनाकरण बदनाम करण्यात येत आहे असे 'आयबीएन-नेटवर्कशी बोलताना त्यांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2010 03:29 PM IST

31 ऑक्टोबर

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल आपला राजीनामा सोनिया गांधीकडे दिला होता.

या घोटाळ्यावरून आता दोषारोप सुरू झाले आहे.शनिवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता.

त्यावेळी आपण केवळ महसूलमंत्री होतो, आणि केवळ मुख्यमंत्र्यांच्या आदेशांचे पालन केले, असा युक्तिवाद त्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चव्हाणांच्या या आरोपांवर विलासराव देशमुखांनी प्रत्युत्तर दिल आहे. 'मी फक्त 20 सदस्यांसाठीच लेटर ऑफ इंटेट दिल होते.

त्याचा अर्थ मंजुरी असा होत नाही. मंजुरी महसूलमंत्र्यांनीच म्हणजेच अशोक चव्हाणांनी दिली होती.

मला विनाकरण बदनाम करण्यात येत आहे असे 'आयबीएन-नेटवर्कशी बोलताना त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2010 03:29 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close