S M L

विलासरावांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला

01 नोव्हेंबरआदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी दोषारोप सुरुच आहे.आज विलासराव देशमुख यांनी मी कोणाच ही नाव सुचवल नाही, घोटाळ्याला तत्कालीन महसूलमंत्री जबाबदार आहेत आणि आपण दिल्लीत खुश आहोत.अस सांगत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर थेट हल्ला चढवला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2010 05:53 AM IST

01 नोव्हेंबर

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी दोषारोप सुरुच आहे.

आज विलासराव देशमुख यांनी मी कोणाच ही नाव सुचवल नाही, घोटाळ्याला तत्कालीन महसूलमंत्री जबाबदार आहेत आणि आपण दिल्लीत खुश आहोत.

अस सांगत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर थेट हल्ला चढवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2010 05:53 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close