S M L

'संयम आणि सबुरीचं फळ मिळते' - विलासराव

13 नोव्हेंबरनवनिर्वाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मुंबईत सत्कार सोहळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीने आयोजित केला होता. या सत्कार सोहळ्यात कार्यकर्त्यांनी काम करतांना संयम आणि सबुरी राखावी, असं सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले आणि त्याचे फळ पृथ्वीराज चव्हाणांना मिळाले आहेत. अश्या शब्दात विलासराव देशमुखांनी आपल्या खास शैलीत अशोक चव्हाणांवर चांगलीच टिका केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 13, 2010 10:55 AM IST

'संयम आणि सबुरीचं फळ मिळते' - विलासराव

13 नोव्हेंबर

नवनिर्वाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मुंबईत सत्कार सोहळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीने आयोजित केला होता.

या सत्कार सोहळ्यात कार्यकर्त्यांनी काम करतांना संयम आणि सबुरी राखावी, असं सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले आणि त्याचे फळ पृथ्वीराज चव्हाणांना मिळाले आहेत.

अश्या शब्दात विलासराव देशमुखांनी आपल्या खास शैलीत अशोक चव्हाणांवर चांगलीच टिका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2010 10:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close