S M L

शेतकर्‍यांना योग्य मोबदला देऊ - मुख्यमंत्री

14 नोव्हेंबरजैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थांना न्याय मिळण्याचे संकेत देत जैतापूर अणुउर्जा प्रकल्प महत्वाचा आहे आणि यासाठी शेतकर्‍यांना योग्य मोबदला देऊ असंही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. आपण अणुउर्जा प्रकल्पाबाबत आग्रही असून जैतापूरच्या शेतकर्‍यांना योग्य मोबदला देऊ असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री नवी दिल्लीत बोलत होते. अणुउर्जा प्रकल्प देशासाठी महत्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2010 11:03 AM IST

शेतकर्‍यांना योग्य मोबदला देऊ - मुख्यमंत्री

14 नोव्हेंबर

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थांना न्याय मिळण्याचे संकेत देत जैतापूर अणुउर्जा प्रकल्प महत्वाचा आहे आणि यासाठी शेतकर्‍यांना योग्य मोबदला देऊ असंही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

आपण अणुउर्जा प्रकल्पाबाबत आग्रही असून जैतापूरच्या शेतकर्‍यांना योग्य मोबदला देऊ असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री नवी दिल्लीत बोलत होते. अणुउर्जा प्रकल्प देशासाठी महत्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2010 11:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close