S M L

बालदिलानिम्मित लाल गुलाबांचे प्रदर्शन

14 नोव्हेंबर14 नोव्हेंबर हा दिवस देशभर बालदिवस म्हणून साजरा होतो. या निमित्याने नागपूरमध्ये 'गार्डन क्लब'च्यावतीने लाल गुलाबांचे प्रदर्शन भरवण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीने इथे बालदिवस साजरा केला जातो. यंदाही मुलांनी लाल गुलाबांसोबत विविध फुलांची सजावट करून बालदिवस साजरा केला. यात गुलाबाच्या फुलांच्या वेगवेगळ्या प्रजातींचा समावेश करण्यात आला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2010 03:59 PM IST

बालदिलानिम्मित लाल गुलाबांचे प्रदर्शन

14 नोव्हेंबर

14 नोव्हेंबर हा दिवस देशभर बालदिवस म्हणून साजरा होतो. या निमित्याने नागपूरमध्ये 'गार्डन क्लब'च्यावतीने लाल गुलाबांचे प्रदर्शन भरवण्यात येते.

गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीने इथे बालदिवस साजरा केला जातो. यंदाही मुलांनी लाल गुलाबांसोबत विविध फुलांची सजावट करून बालदिवस साजरा केला.

यात गुलाबाच्या फुलांच्या वेगवेगळ्या प्रजातींचा समावेश करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2010 03:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close