S M L

सरकारविरुद्ध राग नाही - आंग सान सू की

14 नोव्हेंबरआपल्याला सलग पंधरा वर्ष नजरकैदेत ठेवणार्‍या सरकारविरुद्ध आपल्या मनात राग नाही अशी प्रतिक्रिया म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की यांनी दिली. सुटका झाल्यानंतर त्यांनी पहिल्याच जाहीर सभेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपली सुटका कोणत्याही अटींवर करण्यात आलेली नाही, असं त्यांनी सांगितले. नजरकैदेत असताना आपल्याला सरकारने कोणताच त्रास दिला नाही, तसेच आता देशातील सगळ्याच लोकशाहीवादी गटांसोबत काम करण्याची आपली इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2010 04:37 PM IST

सरकारविरुद्ध राग नाही - आंग सान सू की

14 नोव्हेंबर

आपल्याला सलग पंधरा वर्ष नजरकैदेत ठेवणार्‍या सरकारविरुद्ध आपल्या मनात राग नाही अशी प्रतिक्रिया म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की यांनी दिली.

सुटका झाल्यानंतर त्यांनी पहिल्याच जाहीर सभेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपली सुटका कोणत्याही अटींवर करण्यात आलेली नाही, असं त्यांनी सांगितले.

नजरकैदेत असताना आपल्याला सरकारने कोणताच त्रास दिला नाही, तसेच आता देशातील सगळ्याच लोकशाहीवादी गटांसोबत काम करण्याची आपली इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2010 04:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close