S M L

दिल्लीत भ्रष्टाचाराविरोधात सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच निदर्शने

14 नोव्हेंबरदेशात होणार्‍या भ्रष्टाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या काही व्यक्तींना पुढाकर घेतला. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन असे या आंदोलनाचे नाव आहे.यात ज्येष्ठ समाजसेवाक अण्णा हजारे, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, बाबा रामदेव, स्वामी अग्नीवेश यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. आज दिल्लीत जंतरमंतर इथं भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईची घोषणा करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2010 04:52 PM IST

दिल्लीत भ्रष्टाचाराविरोधात सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच निदर्शने

14 नोव्हेंबर

देशात होणार्‍या भ्रष्टाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या काही व्यक्तींना पुढाकर घेतला. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन असे या आंदोलनाचे नाव आहे.

यात ज्येष्ठ समाजसेवाक अण्णा हजारे, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, बाबा रामदेव, स्वामी अग्नीवेश यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आज दिल्लीत जंतरमंतर इथं भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईची घोषणा करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2010 04:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close