S M L

पवई बलात्कार प्रकरणी अरुण बोरुडे अखेर बडतर्फ

17 नोव्हेंबरपवई बलात्कार प्रकरणी अखेर सीनिअर पोलीस इन्स्पेक्टर अरुण बोरुडेवर अखेर कारवाई झाली आहे. बोरुडेला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी तसे आदेश दिले आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा बोरुडेंवर आरोप आहे.पवईत एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात पोलीस अधिकारी अरुण बोरुडेसह तीन आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. यामधील तिघांना पवई पोलीसांनी अटक केली असून हे प्रकरण आता बलात्काराबरोबरच एका मोठ्या सेक्स रॅकेटचे असल्याचे पोलीस तपासात उघड होऊ शकते.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2010 12:25 PM IST

पवई बलात्कार प्रकरणी अरुण बोरुडे अखेर बडतर्फ

17 नोव्हेंबर

पवई बलात्कार प्रकरणी अखेर सीनिअर पोलीस इन्स्पेक्टर अरुण बोरुडेवर अखेर कारवाई झाली आहे.

बोरुडेला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी तसे आदेश दिले आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा बोरुडेंवर आरोप आहे.

पवईत एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात पोलीस अधिकारी अरुण बोरुडेसह तीन आरोपी असल्याचे स्पष्ट झाले.

यामधील तिघांना पवई पोलीसांनी अटक केली असून हे प्रकरण आता बलात्काराबरोबरच एका मोठ्या सेक्स रॅकेटचे असल्याचे पोलीस तपासात उघड होऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2010 12:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close