S M L

टू-जी सेक्ट्रम प्रकरणी पंतप्रधानांनी नैतिक जबाबदारी घ्यावी - गडकरी

18 नोव्हेंबरकॉमनवेल्थ आणि टू-जी सेक्ट्रम प्रकरणात पंतप्रधानांनी नैतिक जबाबदारी घ्यावी अशी मागणी भाजपाध्यक्ष नितिन गडकरी यांनी केली. ते मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. टू-जी सेक्ट्रम हा देशातला सर्वात मोठा घोटाळा असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रसारभारतीच्या प्रमुखांना का वाचवण्यात येत आहे असा सवाल नितीन गडकरी यांनी केला.त्याचबरोबर राहुल गांधींचे सल्लागार कनिष्कसिंग यांच्यावरही त्यांनी आरोप केले. कनिष्कसिंग यांच्या नातेवाईकांना या व्यवहारात फायदा मिळाला असा आरोपही त्यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 18, 2010 09:55 AM IST

टू-जी सेक्ट्रम प्रकरणी पंतप्रधानांनी नैतिक जबाबदारी घ्यावी - गडकरी

18 नोव्हेंबर

कॉमनवेल्थ आणि टू-जी सेक्ट्रम प्रकरणात पंतप्रधानांनी नैतिक जबाबदारी घ्यावी अशी मागणी भाजपाध्यक्ष नितिन गडकरी यांनी केली. ते मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

टू-जी सेक्ट्रम हा देशातला सर्वात मोठा घोटाळा असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रसारभारतीच्या प्रमुखांना का वाचवण्यात येत आहे असा सवाल नितीन गडकरी यांनी केला.त्याचबरोबर राहुल गांधींचे सल्लागार कनिष्कसिंग यांच्यावरही त्यांनी आरोप केले. कनिष्कसिंग यांच्या नातेवाईकांना या व्यवहारात फायदा मिळाला असा आरोपही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2010 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close