S M L

ऍटर्नी सुप्रीम कोर्टात पंतप्रधानांची बाजू मांडणार

19 नोव्हेंबरकेंद्र सरकारच्या वतीने आज टेलिकॉम घोटाळ्याशी संबंधित केसची धुरा भारताच्या ऍटर्नी जनरल यांच्याकडे देण्यात आली. याचा अर्थ आता सॉलिसिटर जनरल गोपाळ सुब्रमण्यम यांच्याऐवजी ऍटर्नी जनरल गुलाम वहानवटी सुप्रीम कोर्टात पंतप्रधानांची बाजू मांडतील. पण वहानवटी यांनी काही वर्षांपूर्वी ए राजांना कायदेशीर सल्ला दिला असल्याची बाब पुढे आल्याने नव्या वादाला तोंड फुटल आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2010 05:23 PM IST

ऍटर्नी सुप्रीम कोर्टात पंतप्रधानांची बाजू मांडणार

19 नोव्हेंबर

केंद्र सरकारच्या वतीने आज टेलिकॉम घोटाळ्याशी संबंधित केसची धुरा भारताच्या ऍटर्नी जनरल यांच्याकडे देण्यात आली. याचा अर्थ आता सॉलिसिटर जनरल गोपाळ सुब्रमण्यम यांच्याऐवजी ऍटर्नी जनरल गुलाम वहानवटी सुप्रीम कोर्टात पंतप्रधानांची बाजू मांडतील. पण वहानवटी यांनी काही वर्षांपूर्वी ए राजांना कायदेशीर सल्ला दिला असल्याची बाब पुढे आल्याने नव्या वादाला तोंड फुटल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2010 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close