S M L

जनतेचा कौल स्वीकारतो - लालूप्रसाद यादव

24 नोव्हेंबरबिहार निवडणुकीत जनतेनं जो कौल दिला तो आम्ही स्वीकारत असल्याची प्रतिक्रिया लालूप्रसाद यादव यांनी दिली आहे. पराभवाची कारणमीमांसा करुन आम्ही पुन्हा कामाला लागणार असंही लालूप्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आम्ही नवीन सरकारला राज्याच्या विकासात सहकार्य करु असंही लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट केलं. तर जनतेनं आम्हाला विरोधी बाकांवर बसण्याचा आदेश दिला. त्यामुळे आम्ही आता सरकारच्या कामावर लक्ष ठेवणार असल्याची प्रतिक्रिया रामविलास पासवान यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2010 11:32 AM IST

जनतेचा कौल स्वीकारतो - लालूप्रसाद यादव

24 नोव्हेंबर

बिहार निवडणुकीत जनतेनं जो कौल दिला तो आम्ही स्वीकारत असल्याची प्रतिक्रिया लालूप्रसाद यादव यांनी दिली आहे. पराभवाची कारणमीमांसा करुन आम्ही पुन्हा कामाला लागणार असंही लालूप्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आम्ही नवीन सरकारला राज्याच्या विकासात सहकार्य करु असंही लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट केलं. तर जनतेनं आम्हाला विरोधी बाकांवर बसण्याचा आदेश दिला. त्यामुळे आम्ही आता सरकारच्या कामावर लक्ष ठेवणार असल्याची प्रतिक्रिया रामविलास पासवान यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2010 11:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close