S M L

अव्वाच्या सव्वा दर लावणार्‍या एअरलाइन्सवर यापुढे कारवाई होणार

25 नोव्हेंबरप्रवाशांना अव्वाच्या सव्वा दर आकारणार्‍या विमान कंपन्यांवर यापुढे कारवाई केली जाईल असा इशारा नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी दिलाय. आज त्यांनी डीजीसीएच्या अधिकार्‍यांना विमान कंपन्यांनी वाढवलेल्या दरांचा फेरआढावा घेण्याचे आदेश दिलेत. प्रवाशांना परवडतील असेच तिकीट दर असावेत असंही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय. नफेखोरीसाठी अव्वाच्या सव्वा दर वाढवण्यार्‍या कंपन्यांना यापुढे दंड भरावा लागेल किंवा जेलची हवा खावी लागेल असा इशाराही प्रफुल्ल पटेल यांनी दिलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2010 05:06 PM IST

अव्वाच्या सव्वा दर लावणार्‍या एअरलाइन्सवर यापुढे कारवाई होणार

25 नोव्हेंबर

प्रवाशांना अव्वाच्या सव्वा दर आकारणार्‍या विमान कंपन्यांवर यापुढे कारवाई केली जाईल असा इशारा नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी दिलाय. आज त्यांनी डीजीसीएच्या अधिकार्‍यांना विमान कंपन्यांनी वाढवलेल्या दरांचा फेरआढावा घेण्याचे आदेश दिलेत. प्रवाशांना परवडतील असेच तिकीट दर असावेत असंही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय. नफेखोरीसाठी अव्वाच्या सव्वा दर वाढवण्यार्‍या कंपन्यांना यापुढे दंड भरावा लागेल किंवा जेलची हवा खावी लागेल असा इशाराही प्रफुल्ल पटेल यांनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2010 05:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close