S M L

विकीलिक्स वेबसाईटचा अमेरिकेला धक्का

29 नोव्हेंबरविकीलिक्स या वेबसाईटनं अमेरिकन सरकारला धक्का दिला. अमेरिकेचे गुप्तचर दुसर्‍या देशात कशी हेरगिरी करतात, याची माहिती विकीलिक्सनं वेबसाईटवर प्रसिद्ध केली. अमेरिकेच्या राजदूतांनी वॉशिंग्टनला पाठवलेल्या गोपनीय माहितीचा यात समावेश आहे. यामुळे संतापलेल्या अमेरिकन नेत्यांना कायदेशीर मार्गांचा वापर करून विकीलिक्सवर बंदी घालण्याची शिफारस ओबामा प्रशासनाकडे केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2010 05:36 PM IST

विकीलिक्स वेबसाईटचा अमेरिकेला धक्का

29 नोव्हेंबर

विकीलिक्स या वेबसाईटनं अमेरिकन सरकारला धक्का दिला. अमेरिकेचे गुप्तचर दुसर्‍या देशात कशी हेरगिरी करतात, याची माहिती विकीलिक्सनं वेबसाईटवर प्रसिद्ध केली. अमेरिकेच्या राजदूतांनी वॉशिंग्टनला पाठवलेल्या गोपनीय माहितीचा यात समावेश आहे. यामुळे संतापलेल्या अमेरिकन नेत्यांना कायदेशीर मार्गांचा वापर करून विकीलिक्सवर बंदी घालण्याची शिफारस ओबामा प्रशासनाकडे केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2010 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close