S M L

सोनं महागलं प्रति तोळयाला 21 हजारांचा भाव

01 डिसेंबरसोन्याला पुन्हा नवी झळाळी मिळाली आहे. 10 ग्रॅम म्हणजेच एका तोळ्यासाठी सोन्याच्या दरानं 21 हजारांचा टप्पा गाठला आहे. तर चांदीनं किलोमागं 43 हजार 950 रुपयांचा टप्पा गाठला आहे. लग्नाच्या सिझनमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी वाढली. त्यामुळेच सोनं महागलं. गेल्या दिवाळीत सोन्यानं 20 हजारांचा दर गाठला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 1, 2010 02:45 PM IST

सोनं महागलं प्रति तोळयाला 21 हजारांचा भाव

01 डिसेंबर

सोन्याला पुन्हा नवी झळाळी मिळाली आहे. 10 ग्रॅम म्हणजेच एका तोळ्यासाठी सोन्याच्या दरानं 21 हजारांचा टप्पा गाठला आहे. तर चांदीनं किलोमागं 43 हजार 950 रुपयांचा टप्पा गाठला आहे. लग्नाच्या सिझनमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी वाढली. त्यामुळेच सोनं महागलं. गेल्या दिवाळीत सोन्यानं 20 हजारांचा दर गाठला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 1, 2010 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close