S M L

सेझविषयी नव्या विधेयकाबाबत फेरविचार करावा - पाटील

02 डिसेंबरसेझविषयीचं नवं विधेयक हे जनताविरोधी आणि राज्याला पारतंत्र्यात ढकलणारं आहे त्यामुळे या विधेयकाबाबत सरकारने फेरविचार करावा अशी मागणी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील आणि गणपतराव देशमुख यांनी केली. जागतिकीकरण विरोधी कृती समितीनं आज नागपुरात मोर्चा काढला होता. त्यानंतर समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 2, 2010 10:21 AM IST

सेझविषयी नव्या विधेयकाबाबत फेरविचार करावा - पाटील

02 डिसेंबर

सेझविषयीचं नवं विधेयक हे जनताविरोधी आणि राज्याला पारतंत्र्यात ढकलणारं आहे त्यामुळे या विधेयकाबाबत सरकारने फेरविचार करावा अशी मागणी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील आणि गणपतराव देशमुख यांनी केली. जागतिकीकरण विरोधी कृती समितीनं आज नागपुरात मोर्चा काढला होता. त्यानंतर समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2010 10:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close