S M L

आर्थर रोड कारागृहात मानवी सांगाडा सापडला

04 डिसेंबरमुंबईत आर्थर रोड कारागृहात खोदकाम करताना मानवी सांगाडा सापडला आहे. याप्रकरणी पोलीसांनी चौकशीचे आदेश दिले आहे. या सांगाड्याची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी होणार आहे. एक नंबर बरॅकजवळ हा सांगाडा सापडला. 22 नोव्हेंबरला हा सांगाडा सापडला होता. याप्रकरणी एन.एम. जोशी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2010 01:12 PM IST

आर्थर रोड कारागृहात मानवी सांगाडा सापडला

04 डिसेंबर

मुंबईत आर्थर रोड कारागृहात खोदकाम करताना मानवी सांगाडा सापडला आहे. याप्रकरणी पोलीसांनी चौकशीचे आदेश दिले आहे. या सांगाड्याची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी होणार आहे. एक नंबर बरॅकजवळ हा सांगाडा सापडला. 22 नोव्हेंबरला हा सांगाडा सापडला होता. याप्रकरणी एन.एम. जोशी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2010 01:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close