S M L

मुख्यमंत्र्यांची बापुकूटी आश्रमाला भेट

05 डिसेंबरराज्याची धुरा स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वर्ध्याच्या बापुकूटी आश्रमाला भेट दिली. गांधीजींच्या विचारांची प्रेरणा घेऊन राज्यात काम करायचे आहे असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री राजेंद्र मुळक, रणजित कांबळे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2010 12:16 PM IST

मुख्यमंत्र्यांची बापुकूटी आश्रमाला भेट

05 डिसेंबर

राज्याची धुरा स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वर्ध्याच्या बापुकूटी आश्रमाला भेट दिली. गांधीजींच्या विचारांची प्रेरणा घेऊन राज्यात काम करायचे आहे असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री राजेंद्र मुळक, रणजित कांबळे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2010 12:16 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close