S M L

चैत्यभूमीवर उसळला जनसागर

06 डिसेंबर'आपणास कराव्या लागणार्‍या पैशांचा विनियोग अनाठायी करण्यापेक्षा स्वत:च्या कुटुंबाच्या पोषणाकडे, समाजाकडे व विशेषत: गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे करणं खरं हिताचं ठरेल. तसेच अनीती किंवा दुर्व्यसनाचा फैलाव न होण्याकडे सर्वांनी विशेष लक्ष पुरवावं'- डॉ.बाबासाहेब आंबेडकरमहापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीस्थळाला अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर लाखो अनुयायी दाखल झाले आहेत. महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून अनुयायी इथे आले आहेत. शिवाजी पार्क परिसरात प्रशासनाकडून अनेक स्टॉल्स लावण्यात आले. त्यात मागासवर्गीयांसाठी असलेल्या वेगवेगळ्या महामंडळांची आणि योजनांची माहिती दिली जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 6, 2010 10:32 AM IST

चैत्यभूमीवर उसळला जनसागर

06 डिसेंबर

'आपणास कराव्या लागणार्‍या पैशांचा विनियोग अनाठायी करण्यापेक्षा स्वत:च्या कुटुंबाच्या पोषणाकडे, समाजाकडे व विशेषत: गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे करणं खरं हिताचं ठरेल. तसेच अनीती किंवा दुर्व्यसनाचा फैलाव न होण्याकडे सर्वांनी विशेष लक्ष पुरवावं'- डॉ.बाबासाहेब आंबेडकर

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीस्थळाला अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर लाखो अनुयायी दाखल झाले आहेत. महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून अनुयायी इथे आले आहेत. शिवाजी पार्क परिसरात प्रशासनाकडून अनेक स्टॉल्स लावण्यात आले. त्यात मागासवर्गीयांसाठी असलेल्या वेगवेगळ्या महामंडळांची आणि योजनांची माहिती दिली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2010 10:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close