S M L

नागपुरच्या दीक्षाभूमीत महामानवाला आंदरांजली

06 डिसेंबरडॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी नागपुरच्या दीक्षाभूमीत जाऊन महामानवाला आंदरांजली वाहिली. त्याआधी त्यांनी चैत्यभूमीलाही भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 6, 2010 10:44 AM IST

नागपुरच्या दीक्षाभूमीत महामानवाला आंदरांजली

06 डिसेंबर

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी नागपुरच्या दीक्षाभूमीत जाऊन महामानवाला आंदरांजली वाहिली. त्याआधी त्यांनी चैत्यभूमीलाही भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2010 10:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close