S M L

समता सैनिक दलाची चैत्यभूमीवर परेड

06 डिसेंबरमुंबईत चैत्यभूमीवर आज भीमसागर उसळला. समता सैनिक दलानंही महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमीवर एक परेड काढली. शेकडो मुलं शिस्तबद्ध पद्धतीनं या परेडमध्ये सहभागी झाली होती. बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांचा संदेश त्यांनी आपल्या या परेडच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 6, 2010 02:47 PM IST

समता सैनिक दलाची चैत्यभूमीवर परेड

06 डिसेंबर

मुंबईत चैत्यभूमीवर आज भीमसागर उसळला. समता सैनिक दलानंही महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमीवर एक परेड काढली. शेकडो मुलं शिस्तबद्ध पद्धतीनं या परेडमध्ये सहभागी झाली होती. बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांचा संदेश त्यांनी आपल्या या परेडच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2010 02:47 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close