S M L

फोन टॅपींग प्रकरणाचं पंतप्रधानानी केलं समर्थन

14 डिसेंबरपंतप्रधान मनमोहन सिंग यांनी फोन टॅपींग प्रकरणाचे समर्थन केले आहे. या प्रकरणी काही कॉर्पोरेट कंपन्यांची नाराजी मी समजू शकतो. पण देशाच्या हितासाठी टॅपींग करण्यात आलं होतं असं पंतप्रधान म्हणाले. देशाची सुरक्षा, टॅक्स चुकवणारे, आणि पैसा देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी फोन टॅपींग करण्यात आलं. पण फोन टॅपींग करतांना काळजी घेण्याची गरज आहे असं पंतप्रधान म्हणाले. संभाषणाचा गैरवापर होऊ नये. तसेच तपास यंत्रणांशिवाय फोन संभाषणाचा तपशील दुसर्‍याला उपलब्ध होऊ नये यासाठी सक्षम यंत्रणा तयार करण्याची गरज आहे.या संदर्भात कॅबिनेट सचिवांनी अहवाल दिल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2010 10:29 AM IST

फोन टॅपींग प्रकरणाचं पंतप्रधानानी केलं समर्थन

14 डिसेंबर

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी फोन टॅपींग प्रकरणाचे समर्थन केले आहे. या प्रकरणी काही कॉर्पोरेट कंपन्यांची नाराजी मी समजू शकतो. पण देशाच्या हितासाठी टॅपींग करण्यात आलं होतं असं पंतप्रधान म्हणाले. देशाची सुरक्षा, टॅक्स चुकवणारे, आणि पैसा देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी फोन टॅपींग करण्यात आलं. पण फोन टॅपींग करतांना काळजी घेण्याची गरज आहे असं पंतप्रधान म्हणाले. संभाषणाचा गैरवापर होऊ नये. तसेच तपास यंत्रणांशिवाय फोन संभाषणाचा तपशील दुसर्‍याला उपलब्ध होऊ नये यासाठी सक्षम यंत्रणा तयार करण्याची गरज आहे.या संदर्भात कॅबिनेट सचिवांनी अहवाल दिल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2010 10:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close