S M L

राजस्थान रॉयल्सला हायकोर्टाचा दिलासा

14 डिसेंबरबीसीसीआयनं बंदी घातलेल्या राजस्थान रॉयल्सला हायकोर्टाने दिलासा दिला आहे. हायकोर्टाने राजस्थान रॉयल्सवरील बंदीला सशर्त स्थगिती दिली. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आता खेळाडूंच्या लिलावात सामील होऊ शकणार आहे. पण त्यासाठी त्यांनी बीसीसीआयकडे 2.83 मिलियन डॉलर्स जमा करण्याचे आदेश कोर्टाने दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2010 12:04 PM IST

राजस्थान रॉयल्सला हायकोर्टाचा दिलासा

14 डिसेंबर

बीसीसीआयनं बंदी घातलेल्या राजस्थान रॉयल्सला हायकोर्टाने दिलासा दिला आहे. हायकोर्टाने राजस्थान रॉयल्सवरील बंदीला सशर्त स्थगिती दिली. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आता खेळाडूंच्या लिलावात सामील होऊ शकणार आहे. पण त्यासाठी त्यांनी बीसीसीआयकडे 2.83 मिलियन डॉलर्स जमा करण्याचे आदेश कोर्टाने दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2010 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close