S M L

सारंगखेडच्या एकमुखी दत्त यात्रेला सोमवारपासून सुरुवात

18 डिसेंबरनंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा इथल्या एकमुखी दत्त यात्रेला सोमवारपासून सुरुवात होत आहे. ही यात्रा घोडा बाजारासाठी प्रसिद्ध आहे. या यात्रेसाठी देशभरातून 900 पेक्षा अधिक घोडे दाखल झाले आहे. राजस्थान, हरीयाणा, उत्तर प्रदेश, पंजाब इथले घोडे विक्रीसाठी आले आहेत. तब्बल 15 दिवस चालणार्‍या या यात्रेतल्या घोडेबाजारात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. पण यात्रेकरूंना प्रशासनाकडून कोणत्याही सोयीसुविधा पुरवल्या जात नाहीत. तसेच सारंगखेडा धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून घोषीत करण्याची मागणीही होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2010 11:49 AM IST

सारंगखेडच्या एकमुखी दत्त यात्रेला सोमवारपासून सुरुवात

18 डिसेंबर

नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा इथल्या एकमुखी दत्त यात्रेला सोमवारपासून सुरुवात होत आहे. ही यात्रा घोडा बाजारासाठी प्रसिद्ध आहे. या यात्रेसाठी देशभरातून 900 पेक्षा अधिक घोडे दाखल झाले आहे. राजस्थान, हरीयाणा, उत्तर प्रदेश, पंजाब इथले घोडे विक्रीसाठी आले आहेत. तब्बल 15 दिवस चालणार्‍या या यात्रेतल्या घोडेबाजारात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. पण यात्रेकरूंना प्रशासनाकडून कोणत्याही सोयीसुविधा पुरवल्या जात नाहीत. तसेच सारंगखेडा धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून घोषीत करण्याची मागणीही होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2010 11:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close