S M L

लवासाच्या बांधकामाला अंतिम निर्णयापर्यंत स्थगिती

22 डिसेंबरलवासाप्रकरणी मुंबई हायकोर्टाने अंतिम निर्णयापर्यंत कोर्टाने बांधकामाला स्थगिती दिली आहे. या प्रकरणी एक राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याची सूचनाही कोर्टाने केली. ही समिती पर्यावरणावर परिणामाची छाननी करेल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही समिती लवासाला भेट देईल. दौर्‍याच्या वेळी काही स्थानिक सामाजिक संस्थाना सहभागी करावे असंही कोर्टाने सांगितले आहे.10 जानेवारीला ही समिती आपला अहवाल सादर करेल. तसेच महाराष्ट्र सरकारने जमीन हस्तांतरण आणि पुनर्वसनाविषयीचे रिपोर्ट सादर करावेतअसे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत. याप्रकरणाची पुढची सुनावणी 27 जानेवारीला होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 22, 2010 12:47 PM IST

लवासाच्या बांधकामाला अंतिम निर्णयापर्यंत स्थगिती

22 डिसेंबर

लवासाप्रकरणी मुंबई हायकोर्टाने अंतिम निर्णयापर्यंत कोर्टाने बांधकामाला स्थगिती दिली आहे. या प्रकरणी एक राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याची सूचनाही कोर्टाने केली. ही समिती पर्यावरणावर परिणामाची छाननी करेल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही समिती लवासाला भेट देईल. दौर्‍याच्या वेळी काही स्थानिक सामाजिक संस्थाना सहभागी करावे असंही कोर्टाने सांगितले आहे.

10 जानेवारीला ही समिती आपला अहवाल सादर करेल. तसेच महाराष्ट्र सरकारने जमीन हस्तांतरण आणि पुनर्वसनाविषयीचे रिपोर्ट सादर करावेतअसे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत. याप्रकरणाची पुढची सुनावणी 27 जानेवारीला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2010 12:47 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close