S M L

ए राजा सीबीआय चौकशीला हजर

24 डिसेंबरटू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता पर्यंतचा सर्वात मोठया महाघोटाळा टू जी स्पेक्ट्रम घोटाळाच्या आरोप ए राजा यांच्यावर आहे. सीबीआयने काही दिवसांपूर्वी नीरा राडिया यांची चौकशी केली होती.आज शुक्रवारी ए राजा यांची सीबीआय अधिकार्‍यांनी चौकशीला सुरुवात केली आहे. 24 डिसेंबरला सकाळी 10 वाजता चौकशीसाठी हजर होईन असं राजा यांनी सांगितलं होते. त्यानुसार ते आज हजर झाले. टू जी स्पेक्ट्रम प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीसमोर हजर राहण्याचे आदेश सीबीआय अधिकार्‍यांनी राजा यांना दिले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 24, 2010 12:56 PM IST

ए राजा सीबीआय चौकशीला हजर

24 डिसेंबर

टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता पर्यंतचा सर्वात मोठया महाघोटाळा टू जी स्पेक्ट्रम घोटाळाच्या आरोप ए राजा यांच्यावर आहे. सीबीआयने काही दिवसांपूर्वी नीरा राडिया यांची चौकशी केली होती.

आज शुक्रवारी ए राजा यांची सीबीआय अधिकार्‍यांनी चौकशीला सुरुवात केली आहे. 24 डिसेंबरला सकाळी 10 वाजता चौकशीसाठी हजर होईन असं राजा यांनी सांगितलं होते. त्यानुसार ते आज हजर झाले. टू जी स्पेक्ट्रम प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीसमोर हजर राहण्याचे आदेश सीबीआय अधिकार्‍यांनी राजा यांना दिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 24, 2010 12:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close