S M L

होमलोनची मर्यादा 80 टक्क्यांवरुन 90 टक्के

24 डिसेंबरघर घेणार्‍यांसाठी खुष खबर आहे. घरांच्या किंमतीच्या 90 टक्के रक्कम ग्राहकांना होमलोन म्हणून घेता येणार आहे. ज्या घरांची किंमत 20 लाखांपर्यंत आहे त्या ग्राहकांनाच याचा फायदा घेता येईल. रिझर्व बँकेने सर्व बँकांना तसे निर्देश दिले आहेत. ही मर्यादा आधी 80 टक्के इतकी होती. सर्व बँकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या स्कीममुळे सर्वसामान्य लोकांना आता त्यांचे बजेट होमचे स्वप्न पूर्ण कऱता येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 24, 2010 03:52 PM IST

होमलोनची मर्यादा 80 टक्क्यांवरुन 90 टक्के

24 डिसेंबर

घर घेणार्‍यांसाठी खुष खबर आहे. घरांच्या किंमतीच्या 90 टक्के रक्कम ग्राहकांना होमलोन म्हणून घेता येणार आहे. ज्या घरांची किंमत 20 लाखांपर्यंत आहे त्या ग्राहकांनाच याचा फायदा घेता येईल. रिझर्व बँकेने सर्व बँकांना तसे निर्देश दिले आहेत. ही मर्यादा आधी 80 टक्के इतकी होती. सर्व बँकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या स्कीममुळे सर्वसामान्य लोकांना आता त्यांचे बजेट होमचे स्वप्न पूर्ण कऱता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 24, 2010 03:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close