S M L

देशभरात ख्रिसमसची धूम

24 डिसेंबरदेशात सर्वत्र 'ख्रिसमस डे' चा जल्लोष आहे. रात्री बारा वाजता येशूचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. वसईतल्या सेंट थॉमस चर्चमध्ये अत्यंत उल्हासात आणि अंसख्य नागरिकांच्या उपस्थितीत ख्रिसमस डे साजरा केला गेला. गोव्यातही ख्रिसमसची धूम बघायला मिळाली. इथल्या सर्वच चर्चमध्ये रंगीबेरंगी पोशाखात सजलेल्या नागरिकांनी येशूचा जन्मदिवस साजरा केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 25, 2010 06:19 AM IST

देशभरात ख्रिसमसची धूम

24 डिसेंबर

देशात सर्वत्र 'ख्रिसमस डे' चा जल्लोष आहे. रात्री बारा वाजता येशूचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. वसईतल्या सेंट थॉमस चर्चमध्ये अत्यंत उल्हासात आणि अंसख्य नागरिकांच्या उपस्थितीत ख्रिसमस डे साजरा केला गेला. गोव्यातही ख्रिसमसची धूम बघायला मिळाली. इथल्या सर्वच चर्चमध्ये रंगीबेरंगी पोशाखात सजलेल्या नागरिकांनी येशूचा जन्मदिवस साजरा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2010 06:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close