S M L

भारताच्या देशी बनावटीच्या सॅटेलाईटचं प्रक्षेपण अयशस्वी

25 डिसेंबरइस्रोला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचं अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटेलाईट जी- सेट-5 पी चं प्रक्षेपण अयशस्वी झालं आहे. आंध्रप्रदेशातल्या श्रीहरीकोटातून याचे लाँचिंग करण्यात येतं होतं. पण लाँचिगच्या पहिल्या टप्प्यातच हवेतच हे सॅटेलाईट कोसळलं. देशी बनावटीचे हे सॅटेलाईट होते. गेल्या 20 डिसेंबरला याचे लाँचिंग होणार होतं. पण इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे लाँचिंग पुढे ढकलण्यात आलं होतं. टीव्ही, हवामान आणि दूरसंचार यासाठी या सॅटेलाईटचा उपयोग होणार होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 25, 2010 01:26 PM IST

भारताच्या देशी बनावटीच्या सॅटेलाईटचं प्रक्षेपण अयशस्वी

25 डिसेंबर

इस्रोला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचं अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटेलाईट जी- सेट-5 पी चं प्रक्षेपण अयशस्वी झालं आहे. आंध्रप्रदेशातल्या श्रीहरीकोटातून याचे लाँचिंग करण्यात येतं होतं. पण लाँचिगच्या पहिल्या टप्प्यातच हवेतच हे सॅटेलाईट कोसळलं. देशी बनावटीचे हे सॅटेलाईट होते. गेल्या 20 डिसेंबरला याचे लाँचिंग होणार होतं. पण इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे लाँचिंग पुढे ढकलण्यात आलं होतं. टीव्ही, हवामान आणि दूरसंचार यासाठी या सॅटेलाईटचा उपयोग होणार होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2010 01:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close