S M L

अजमेर बॉम्बस्फोटप्रकरणी स्फोटक आणण्यासाठी वापरलेली कार सापडली

25 डिसेंबर2007 मधल्या अजमेर बॉम्बस्फोटप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचा दावा राजस्थान एटीएसने केला. कटातल्या आणखी 5 संशयितांचा नावं एटीएसच्या हाती लागली आहेत. तसेच बॉम्ब अजमेरमध्ये आणण्यासाठी वापरलेली कारही त्यांना सापडली आहे. इंदूरमधून गोध्रा आणि गोध्रा इथून अजमेरला या कारमधून बॉम्ब नेण्यात आले. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशात ही कार सापडल्याचे एटीएसने सांगितले आहे. या बॉम्बस्फोटात 3 जण ठार तर 30 जण जखमी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 25, 2010 04:21 PM IST

अजमेर बॉम्बस्फोटप्रकरणी स्फोटक आणण्यासाठी वापरलेली कार सापडली

25 डिसेंबर

2007 मधल्या अजमेर बॉम्बस्फोटप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचा दावा राजस्थान एटीएसने केला. कटातल्या आणखी 5 संशयितांचा नावं एटीएसच्या हाती लागली आहेत. तसेच बॉम्ब अजमेरमध्ये आणण्यासाठी वापरलेली कारही त्यांना सापडली आहे. इंदूरमधून गोध्रा आणि गोध्रा इथून अजमेरला या कारमधून बॉम्ब नेण्यात आले. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशात ही कार सापडल्याचे एटीएसने सांगितले आहे. या बॉम्बस्फोटात 3 जण ठार तर 30 जण जखमी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2010 04:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close