S M L

अदनान सामिची संपत्ती जप्त

27 डिसेंबर'मुझको भी लिफ्ट करा दे 'फेम पाकिस्तानी गायक आणि संगितकार अदनान सामिची मुंबईतली संपत्ती जप्त करण्यात आली आहे.नागरिकत्व लपवल्यामुळे ही कारवाई करण्याच आली आहे. तसेच अदनान सामिचे मुंबईतले 8 फ्लॅटस सिल करण्यात आले आहेत. तसेच त्याला 20 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अमलंबजावणी निर्देशनालयानंही कारवाई केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 27, 2010 11:08 AM IST

अदनान सामिची संपत्ती जप्त

27 डिसेंबर

'मुझको भी लिफ्ट करा दे 'फेम पाकिस्तानी गायक आणि संगितकार अदनान सामिची मुंबईतली संपत्ती जप्त करण्यात आली आहे.नागरिकत्व लपवल्यामुळे ही कारवाई करण्याच आली आहे. तसेच अदनान सामिचे मुंबईतले 8 फ्लॅटस सिल करण्यात आले आहेत. तसेच त्याला 20 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अमलंबजावणी निर्देशनालयानंही कारवाई केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2010 11:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close